कॉल सेंटर मध्ये काम करणाऱ्या मुलीचा व्हिडियो बघून शॉक बसेल तुम्हाला

कॉल सेंटर मध्ये काम करणाऱ्या मुलांचं जगच वेगळं आहे…मुलं मुली कायम बोलताना तोंडात शिव्या, स्लान्ग्स, हातात सिगरेट्स धरणारी हि पिढी शिवरात्रीचा उपवासही धरते…एरव्ही कायम स्कर्ट्स वगैरे घालणाऱ्या मुली एखाद्या सणाला मात्र छान सजून पंजाबी ड्रेस किंवा साड्या घालून वगैरे येतात…दिखावा म्हणून नाही किंवा घराचे फोर्स करतात म्हणून नाही…त्यांना आवडतं…करावंसं वाटतं म्हणून….

आपल्याकडच्या विविध प्रकरणांवर त्यांच्या रिअक्शन्स मात्र फार सपक असतात…क्या बोला वो…

ड्यूड हि वॉज फ़ैण्टस्टिक…एखाद्याने दुसरं मत थोडं व्यवस्थित मांडलं कि ते सहज त्याच्याशी सहमत देखील होतात

Video on next page.

Loading...

Leave a Reply